बहुजन समाज पार्टी समर्थित ग्रामपंचायत निवडणुक 2021 विजयी उमेदवार.!
1)डाॅ.संतोष विठोबा हटकर (शिराळा)2)प्रतिभा विजय तायडे(शिराळा) 3) जनार्दन पंखुले (शिराळा)4)सिमा रतन मार्कंड (शिराळा)5)दिलिप गवई(आवार) 6) केशर मधुकर अंभोरे (आवार)7)अनंता गवई(आवार) 8) निता राजकुमार शेगोकार (कंचनपुर)9)अस्मिता अमोल गव्हांदे (जनुना)10)सुषमा संघपाल खंडारे(काळेगांव)11)प्रिती विकास शेगोकार (लासुरा जहांगीर)12)यमुनाबाई मोहन हिवराळे(बोथाकाजी)13)विकास हिवराळे.(बोथाकाजी) विजयी उमेदवारांचे बहुजन समाज पार्टी कार्यालय खामगांव येथे बसपाचे अमरावती झोन प्रभारी मा.सोपान सावरकर, जि.प्रभारी अँड.डी.एम भगत, BVF.जि.संयोजक अमोल गव्हांदे. वि.स.प्रभारी आबाराव हिवराळे,वि.स.अध्यक्ष श्रीकांत वानखडे, वि.स.कोषाध्यक्ष प्रकाश सावळे. शहर अध्यक्ष विजय वाघमारे,प्रेम सिरसाट,चंद्रकांत कोचुरे यांनी पुष्पहार देवून स्वागत केले व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.

