एकच ध्यास वॉर्डाचा विकास-: श्री भिमाज (आबा) रासू केसवड

0 झुंजार झेप न्युज

 एकच ध्यास वॉर्डाचा विकास-: श्री भिमाज (आबा) रासू केसवड 

श्री भिमाजी (बाबा) रासू केसवड घोटावडे ग्रामपंचायत निवडणूक 2021 वार्ड क्रमांक चार मधील सुसंस्कृत अभ्यासू सुशिक्षित लोकप्रिय उमेदवार म्हणून श्री भिमाजी (आबा )रासू केसवड हे परिचित आहेत .श्री रोकडेश्वर बापूजी बुवा ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत .अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला समाजसेवेची संधी दिल्यास संधीचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही .त्यांनी विविध विकास कामे केली. मी तरुण सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे .तसेच घोटावडे ग्रामपंचायत मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करण्याचा माझा मानस आहे. गावामध्ये सुसज्ज आणि स्वच्छ भाजी मंडई निर्माण करणार आहे .गावातील तरुण व महिला साठी महिलासाठी व्यायाम शाळा चालू करणार आहे . गावातील रस्ते ड्रेनेज लाईन स्वच्छ पिण्याचे पाणी लाईट आरोग्य सेवा इत्यादी कामावर विशेष लक्ष देणार आहे .शासनाच्या विविध योजना त्यामध्ये समाजकल्याणच्या योजना रमाई आवास योजना, विधवा पेंशन योजना ,श्रावण बाळ, आशा विविध योजना राबवून वॉर्डाचा चौफेर विकास करणार आहे ,तरी सुजाण नागरिकांनी माझ्या कपबशी या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावे असे मी विनंती करतो

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.