जनतेचा सेवक म्हणून काम करणार:- निखिल बोडके
मी जनतेचा सेवक म्हणून काम करणार:- निखिल बोडके माण ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक चार मधील लोकप्रिय उमेदवार श्री निखील वाल्मीक बोडके निवडणूक लढवत आहेत मी कोणते गटातटाचे राजकारण न करता स्थानिक तरुण बेरोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रधान्य देणार आहे .वार्डातील रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज लाईन इत्यादी कामे करून जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करणार आहे तरी वार्ड क्रमांक 4 मधील सर्व उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो

