महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या लोकसेवा अकॅडमीचे आप्पा हतनुरे यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना अवमानकारक वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला आहे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या लोकसेवा अकॅडमीचे आप्पा हतनुरे यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना अवमानकारक वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला आहे याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर युनिटच्या वतीने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय याठिकाणी गुन्हा नोंद करण्याची निवेनाद्वारे मागणी करण्यात आली.. यावेळी मा. सुरेश गायकवाड (प्रभारी, पिंपरी चिंचवड शहर) मा. सूरज गायकवाड (पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष) मा. हरीश डोळस, (पुणे जिल्हा सचिव) मा. राजेंद्र पवार (पिंपरी चिंचवड सचिव) चंद्रकांत सोनवणे (पिंपरी विधानसभा अध्यक्ष) प्रा. बन्सी शिंदे, मा. प्रदीप टोपे आदी पिंपरी चिंचवड मधील बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

