पिंपरी चौक येथील अग्रवाल वाईन शॉप मधून खुलेआम दारू विक्री
पिंपरी चिंचवड:पिंपरी चौक येतील अग्रवाल वाईन शॉप मधून दिनांक 20 / 4 / 2021 रोजी दुपारी ठीक 3 .00 वाजता अग्रवाल वाईन शॉप चे शटर उघडून संबंधित लोकांना दारूचे बॉक्स चे बॉक्स दिले जात आहे .सध्या पिंपरी चिंचवड मध्ये कुरोना ने धुमाकूळ घातला असून रुग्ण उपचार योजना तडफडत असून तर काही रुग्णाला ऑक्सिजन विना जीव गमवावा लागत आहे .अशा कटिंग परिस्थितीमध्ये दारू विक्रीला बंदी असताना सोशल डिस्टन्स न पाळता स्वतःच्या फायद्यासाठी खुलेआम पिंपरी चौकात दारूचे बॉक्स विक्री केली जात आहे अग्रवाल वाईन शॉप वर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे

