खेड तालुक्याचे कार्य सम्राट आमदार दिलीपशेठ दत्तात्रय मोहिते पाटील व जिल्हा परिषदचे अध्यक्ष निर्मलाताई सुखदेव पानसरे यांच्या प्रयत्नातून गुळाणी येथे प्रथम कोविड लसीकरण करण्यात आले.
पुणे:(बबनराव खेसे खेड प्रतिनिधी)चेतनशेठ पिंगळे रा. कॉ. पूर्व विभाग अध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मार्गदर्हनाखाली लस देण्यात आली त्या वेळेस उद्योजक विकासशेठ शितोळे व गावचे पदाधिकारी उपस्थित होते सरपंच माऊली शेठ ढेरंगे सर्जेराव काका पिंगळे उपसरपंच अमोल तांबे उपसरपंच व चेअमन बाळासाहेब ढेरंगे संदीप पिंगळे सर प्रसिद्ध निवेदन माऊलीशेठ पिंगळे नाथु मामा ढेरंगे ग्रामसेवक मोनिका गुंडाळ प्रतिभा कसबे तलाठी समुदाय वैद्यकीय आधिकरी डॉकटर विशाल डोळस आरोग्य सेविका आशा टाव्हरे व गुळाणी गावाच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत 300 नागरिकांना कोविड लस देण्यात आली

