जिल्हाधिकारी यांनी केली वेरुळ, घृष्णेश्वर लेणी परिसराची पाहणी

0 झुंजार झेप न्युज
जिल्हाधिकारी यांनी केली वेरुळ, घृष्णेश्वर लेणी परिसराची पाहणी
 
औरंगाबाद,दि.6 : कोविडच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधी पासून बंद असलेल्या पर्यटन स्थळ वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर तसेच वन विभागाचे उद्यान या ठिकाणी पाहणी करुन वन विभाग तसेच, पुरात्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना लेणीचे संवर्धन व पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या, यामध्ये बस वाहतुक, स्वच्छता, जेवण इतर अनुषांगिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या, यावेळी समवेत उवविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, पुरात्त्व विभागाचे राजेश वाकळेकर संरक्षण सहायक पुरात्त्व सर्वेक्षण, वनविभागाचे वनपिरक्षेत्र अधिकारी पेहरेकर यांची उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.