रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये २००० कुटुंबीयांना मोफत धान्य वाटप.
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) श्री.रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये २००० कुटुंबीयांना मोफत साखर, रवा, मैदा वाटपाचे आयोजन आयोजक श्री.प्रभाकर ज्ञानोबा कांबळे वॉर्ड अध्यक्ष १०८ यांच्यावतीने दिनांक २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमात शिवसेना नेते श्री.हरिभाऊ राठोड, नगर जिल्हा संपर्क प्रमुख आर पी आय श्री.श्रीकांत भालेराव, मुंबई कार्याध्यक्ष काँग्रेस मा. आमदार श्री.चरणसिंग सप्रा, ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री.बाळासाहेब गरुड, ईशान्य मुंबई कार्याध्यक्ष श्री.उत्तम गीते, आर पी आय नेते मुश्ताक बाबा, मुंबई उपाध्यक्ष श्री.दादासाहेब झेंडे, मुंबई उपाध्यक्ष श्री.अजीतभाऊ रणदिवे, मुलुंड तालुका अध्यक्ष श्री.योगेश शिलवंत, समाजसेवक (लोणावळा) बाळासाहेब गायकवाड, आर पी आय नेते राहुल कदम (मुळशी तालुका), भारिप नेते रमेश गजरमल, स्वाभिमानी नेते प्रदीप शिरसाठ, लोक जनशक्ती पार्टी नेते संदीप भडांगे, श्री.विठ्ठल सातपुते, सुरेश भाले, वॉर्ड अध्यक्ष १०३ प्रकाश डोळस, प्रकाश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष सहभाग झोपडपट्टी अध्यक्ष श्री. एन जे वावले (मुलुंड), ईशान्य मुंबई उपाध्यक्ष श्री.दिनेश गायकवाड, मुंबई महिला उपाध्यक्ष श्रीमती.लीलाबाई जोगदंड, ईशान्य मुंबई महिला उपाध्यक्ष श्रीमती.अनिता सोनावणे, तालुका अध्यक्ष श्रीमती गोदाबाई जोगदंड, वॉर्ड सेक्रेटरी बी बी काळे, रामचंद्र पगारे, वॉर्ड महिला अध्यक्ष श्रीमती रंजना नायर, श्री.संजय कांबळे, श्री रतन पवार, श्री. पवन अंगरखे, श्री.सखाराम शिंदे, श्री.राहुल खरात, श्री.आनंद पवार
