कु.योगेश शरद पा.शिंदे कुस्तीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल हार्दिक अभिनंदन करताना कॅबिनेट मंत्री संदीपान पा.भुमरे

0 झुंजार झेप न्युज

कु.योगेश शरद पा.शिंदे कुस्तीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल हार्दिक अभिनंदन करताना कॅबिनेट मंत्री संदीपान पा.भुमरे 

 

पैठण (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी ) : आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण ता. कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत कु. योगेश शरद पा. शिंदे यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रो. ह.यो.मंत्री आ. श्री संदीपान पा.भुमरे व औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे चेअरमन श्री नंदू आण्णा पा. काळे श्री विलास बापू पा.भुमरे सभापती अर्थ व बांधकाम जि. प. औरंगाबाद श्री राजू नाना पा. भुमरे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण स्वीय सहाय्यक श्री. नामदेव पा.खराद व श्री. गणेश पा.मडके श्री दशरथ पा. पावशे श्री शरद पा. शिंदे अजय पा.पावशे चेअरमन श्री सतिष पा.शिंदे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.