राष्ट्रवादी काँग्रेस माहीम तालुक्याचे वतीने दिवाळी साजरी करता येऊ शकली नाही अशा हजारो परिवारांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस माहीम तालुक्याचे वतीने दिवाळी साजरी करता येऊ शकली नाही अशा हजारो परिवारांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले.

मुंबई : किरण फौंडरेशन व राष्ट्रवादी काँग्रेस माहीम तालुक्याच्या वतीने ज्या मिल कामगारांच्या परिवारांना गेले 2 वर्षे कोविड कालावधीत दिवाळी साजरी करता येऊ शकली नाही अशा हजारो परिवारांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार किरण पावसकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर , राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित मित्र गोविंदभाई परमार , सिद्धिविनायक ट्रस्टी आरतीताई साळवी, भरत परमारव इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्रेयश पाडावे यांनी केले होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.