माऊली नगर वशी यांना खूप मोठा दुःखाचा धक्का बसला
पैठण,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : आमचे सर्वांचे लाडके मित्र सोमनाथ भाऊ शिंदे यांच्या मातोश्री सौ सुमन शेषराव शिंदे यांचे दिनांक 15/11/21 वार सोमवार वेळ 02:22 मि.निधन झाले. जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला कार्तिक एकादशी, तुळशी विवाह, सोमवार अशा पावन दिवशी आपला देह पांडुरंग चरणी ठेवला त्यांचं अचानक जाण्याने खूप कुटुंब व नातेवाईक मित्र मंडळ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला सर्व माऊली नगर वाशी याकडून पांडुरंग चरणी प्रार्थना त्यांना दुःखातून सावरण्याची ताकात मिळो व सर्व माऊली नगर कुटुंब तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आई तुमच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो भावपूर्ण श्रद्धांजली.
