राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

0 झुंजार झेप न्युज

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

यवतमाळ,दि.12: राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी आमदार मदन येरावार, आ. प्रा. अशोक उईके, आ. डॉ. संदिप धुर्वे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.