आडपिंपरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

0 झुंजार झेप न्युज

आडपिंपरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

गेवराई,दि.30: आडपिंपरी येथे शुक्रवार दिनांक 28/04/2023 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी सकाळी 10.00वाजता पंचशील ध्वज वंदन तसेच त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना घेऊन सायंकाळी 5.00 वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची डि जे लावून भव्य मिरवणूक काढण्यात आली नंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले त्यात प्रामुख्याने भिमयौद्धा धम्मपाल कांडेकर पत्रकार सलमान शेख गणेश बोरुडे आम्रपाल बोरूडे राजेंद्र बोरुडे सोनाजी बोरुडे विनोद बोरुडे गोरक्ष बोरुडे शांतीक बोरुडे आकाश बोरुडे सागर खंडागळे माऊली रसाळ रवी चंदनशिव 

तसेच आडपिंपरी येथील सुर्यवंशी परिवार खंडागळे परिवार मगर परिवार बोरुडे परिवार खरात परिवार सदाफुले परिवारातील सर्व सदस्यांचा आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल आंबेडकरी यौद्धा म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले त्या नंतर मयुरी सूर्यवंशी (समता सैनिक दल) हिने सर्वांना भिम प्रतिज्ञा दिली तसेच प्रतिक्षा सुर्यवंशी राजरत्न सुर्यवंशी प्रेम सिरसाठ प्रगती सुर्यवंशी प्रनिकेत सुर्यवंशी या छोट्या मुलांची भाषणं व भिमगिते झाली प्रविण सिरसाठ याने रैप गायन केले    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यामध्ये सर्व जयंती कमिटी सदस्य प्रामुख्याने राहूल खंडागळे बाळू सुर्यवंशी सुभाष सुर्यवंशी सिद्धार्थ सुर्यवंशी दिलिप सुर्यवंशी सुनील सुर्यवंशी शाहूराव सुर्यवंशी छबन सूर्यवंशी अशोक सुर्यवंशी लखण सुर्यवंशी मोहन सुर्यवंशी बाबासाहेब सुर्यवंशी आनंद सुर्यवंशी बाबूराव सुर्यवंशी अरूण सुर्यवंशी भगवान सुर्यवंशी विठ्ठल सुर्यवंशी बबन मगर प्रेम सिरसाठ संदिप सुर्यवंशी संजय सुर्यवंशी बापू सुर्यवंशी ससेचं सर्व बौद्ध ऊपासक व ऊपासिका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तद्नंतर जेवणाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाला गावचे सरपंच गोवर्धन घोडके उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.