तथागत गौतम बुद्ध यांची२५८६वी जयंती थेरगाव येथील आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने उत्साहात साजरी.

0 झुंजार झेप न्युज

तथागत गौतम बुद्ध यांची२५८६वी जयंती थेरगाव येथील आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने उत्साहात साजरी.

बीड,दि.05: तथागत गौतम बुद्ध यांची२५८६वी जयंती थेरगाव येथील आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ६.१५वाजता आरोग्य कर्मचारी तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना धम्मपालन गाथा व परित्राणपाठ घेऊन हा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमाला सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी व महीलाही उपस्थित होते या कार्यक्रमाला अभिमान रणसूरे आकाश बनसोडे अमोल साबळे शिद्धार्थ सुरवसे नवनीत कुमार रोहित स्वामी दिपक जेटिथोर राजू वाघमारे शंकर ऊनवणे प्रवीण बनसोडे नाना कांबळे योगेश कोळी राहुल सावंत यांच्या विशेष सहकार्याने अगदीच कमी वेळात हा कार्यक्रम यशस्वी केला सुत्रसंचलन अनिरुद्ध सुर्यवंशी यांनी केले अभिमान रणसूरे यांनी सर्वांचे आभार मानले

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.