पँथर सुवर्ण महोत्सव सोहळा मिरा-भाईंदर येथे मोठ्या उत्साहात.

0 झुंजार झेप न्युज

पँथर सुवर्ण महोत्सव सोहळा मिरा-भाईंदर येथे मोठ्या उत्साहात.

मुंबई,दि.10: रिपाई-आ राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचे झंजावती दौरे.दलीत पॅथरच्या सूवर्ण मोहत्सवा निमित्त ऐतिहासिक व दिमागदार सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र भरात होत आहे या सोहळ्या निमित्त हजारो पॅथर शी संवाद व त्यांच्या आठवणींना उजाळा व भविष्यात पॅथरची गरज या विषया वरती महाराष्ट्र भरातील प्रमूख आंबेडकरी चळवळीतील वक्ते व मार्गदर्शकाची मते जानून घेण्यासाठी या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे व आपल्यातील पॅथर काल हि जिवंत होता व आज ही आणी उद्या ही पॅथरची डरकाळी कायम राहणार असल्याचे प्रतिपादन मा.ना.रामदासजी आठवले साहेब आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मांडताना दिसत असताना व या सोहळ्याना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनसह रिपब्लिकन पक्षाच्या पदाधीकारी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत असताना नवी चेतना निर्माण होत आहे व काल ही मिरा भाईंदर रोड येथील लता मंगेशकर महानगरपालिकेच्या भव्य सभागृहात दलीत पॅथर सूवर्ण मोहत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात अनेक पॅथर व रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते,पदाधीकारी आणी कार्यकर्त्यांनसह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.