गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी 15 मोबाईल चोरणाऱ्या आरोपीताना अटक,भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

0 झुंजार झेप न्युज

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी 15 मोबाईल चोरणाऱ्या आरोपीताना अटक,भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी 

पुणे,दि.27: दि.15/10/2023 रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांनी त्यांचे बातमीदारमार्फत तिने बातमी मिळाली की कात्रजला येथे दोन इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी आहेत त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव येथे जाऊन पहिले असता त्यांना इसम नाव अर्जुन महादेव शेलार व 18 वर्ष सहा महिने राहणार मु.पो. भिवरी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे 2. प्रेम राजू शेलार,वय 20 वर्ष राहणार मू.पो. भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील बॅग मधील 15 मोबाईल फोनचा मिळून आले त्या मोबाईल फोन बाबत आरोपीतांकडे तपास करत त्यांनी सदरच्या मोबाईल फोन हे कात्रज गोकुळ नगर कोंढवा भागातून चोरी केली असून ते विक्री करता आलो असल्याचे सांगितले वर्णन दारू पिताचे ताब्यातील मोबाईल फोनची ताब्यात गेला असेल त्यामध्ये विवो कंपनीचा मोबाईल फोन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 697/2023 भावी कलम 379 या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी त्यांना नमूद गुन्ह्यांमध्ये अटक करून त्यांच्याकडून एकूण दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे उर्वरित 14 मोबाईल फोन बाबत ताबा चालू आहे अर्जुन कडे फोन केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंड प्रत्येकी वेळी वेगवेगळे फोन मोबाईल दाखवून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी चोरी केले असते ते सांगितले आहे.

सदर कामगिरी रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, संदीप कणिक सहायुक्त पुणे शहर, माननीय प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रदेश विभाग पुणे, माननीय श्रीमती रामानंद पाटील,सौ.माननीय पोलीस उपनिरीक्षक परिमंडळ माननीय यांना नारायण शिरगावकर सौ.माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून वरीस पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पूर्ण निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार महेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपंच साठे, चेतन गोरे,महेश बाळावरकर, निलेश ढेरे,अवधूत जमदाडे,अभिजीत जाधव,आशिष गायकवाड, अभिनय चौधरी,राहुल तांबे,विक्रम सावंत,हर्ष शिंदे,यांच्या पथकाने केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.