तरूण दिसण्यासाठी 'हे' ७ पदार्थ आवश्य सेवन करा, जाणून घ्या

0 झुंजार झेप न्युज

चिरतारूण्य कुणालाही लाभत नाही, पण तारूण्याचा कालावधी वाढवणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वाढत्या वयातही आकर्षक दिसण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. परंतु, अनेकदा महागडे उपाय करूनही यश येत नाही. तरूण आणि फिट दिसण्यासाठी काही खास गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
या पदार्थांचे सेवन करा
 केळी
नियमित केळी खाल्ल्याने केस आणि त्वचा निरोगी राहते. पचनक्रियेसाठी लाभदायक आहे.
 टोमॅटो
टोमॅटो अ‍ँटी एजिंग फूड आहे. याच्या सेवनाने त्वचा तरूण राहते.
३ दही
दही खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
त्वचा चमकदार होते.
४ पपई
पपई सेवन केल्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.
५ मासे
माशांमधील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचा ताजेलदार राहते.
६ बदाम
बदाम खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. मेंदू मजबूत होतो. शरिराची शक्ती वाढते.
 सफरचंद
सफरचंद दररोज सेवन केल्याने त्वचा चमकदार होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.