रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा..."अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर
,,
अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?" असा प्रश्न MIDC जमीन खरेदी प्रकरणात आपली बाजू मांडताना एकनाथ खडसे यांनी केला होता
मुंबई : “अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?” अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला होता. खडसेंच्या प्रश्नाला आता अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे.
तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !” असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिला आहे.


