नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची मुभा मिळणार, अटी काय?

0 झुंजार झेप न्युज

 नवी दिल्ली :  21 सप्टेंबरपासून शाळा-महाविद्यालय अंशतः सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा पर्याय ऐच्छिक असेल. केंद्राने त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. (health ministry permitting schools students 9th to 12th class to attend voluntary)



सरकार टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानंतर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखीस्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे.

#zunjarzepnews #zunjarzepofficial 

Follow us on :- 

Instagram:- @zunjarzepnews

Twitter :-@zunjarzep

Facebook:- @zunjarzep




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.