सिन्नर | ज्या दिवशी प्रतेक शेतकरी राज्या च्या माला ला भाव मिळेल तेव्हा त्या दिवशी शेतकरी आनंदी राहील .....
सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथील शेतकरी बांधव विनायक हेमाडे यांच्या ४ एकर कोथिंबीरीला ४१ दिवसांत १२ लाख ५१ हजार रुपये भाव मिळाल्याने, त्यांची हे समाधानी भावमुद्रा सर्व काही सांगून जाते.
पण यामागील कष्ट फक्त एक शेतकरीच समजू शकतो.
शिरपेचात रोवलेले तुरे दिसतात लोकांना, पण यासाठी केलेलं रक्ताचं पाणी कधीच दिसत नाहीत.....!
Follow for more updates /News
@Zunjarzepews


