दि. ६ .९.२०२० रोजी रात्री दहाच्या दरम्यान जाधववस्ती ता..हवेली,पुणे दररोज दारू पिऊन घरी येऊन बायकोवर संशय, घेनाऱ्या मारहाण करणा-या पतीस अखेर पत्नीने संपवल्याची खळबळ जनक घटना घडली आहे..
सदरील खुनाची नोंद देहुरोड पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली असुन फीर्यादी प्रेमचंद प्रभुदयाल शर्मा वय ५८ रा दगडुशेठ फरसाण मोतीचौक सातारा ह्यंनी गुन्हा नोंदविला आहे..
#zunjarzepnews
प्राप्त माहीतीननुसार- आरोपी महीलेचा पती (मयत) लखीचंद प्रभुदयाल शर्मा हा दररोज दारुपिउन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेउन मारहाण करत होता पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नीनेआरोपी (महीला) चुलतभाऊ तुकाराम नाटेकर वय ४८ य़ांच्या मदतीने पतीचा गळादाबुन ठार केले आहें.सदरील गुन्ह्याचा तपास सपोनी पवार करत आहे..!
#pune #crime
Follow us on :-
Instagram :-https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25
Twitter :-(@ZunjarZep): https://twitter.com/ZunjarZep?s=09
Facebook :- https://www.facebook.com/zunjarzepnews/

