#MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर..!

1 झुंजार झेप न्युज

 



MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर-
#राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०- ११ ऑक्टोबर
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०- २२ नोव्हेंबर
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- १ नोव्हेंबर. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!

#maharashtraDGIPR #zunjarzep #zunjarzepnews
 

Follow for more updates! 👇
Follow us on :_ 
Instagram:-@zunjarzepnews
@zunjarzepofficial 
Gmail:-www.zunjarzepofficial.com




Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Follow us on :_
    Instagram:-@zunjarzepnews
    @zunjarzepofficial
    Gmail:-www.zunjarzepofficial.com

    ReplyDelete

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.