पिंपरी चिंचवड |सध्या कोविड १९ या रोगाने सर्व जगात थैमान घातलेला आहे. पिंपरी चिंचवड मधील नवीन आयुक्त IG.कृष्णा प्रकाश यांनी नवीन movement सुरू केली आहे . `सुर्यासणा' movement बद्दल ते बोलत होते. महाराष्ट्राच्या पोलिस टीमच्या सदस्यांनी आपले प्राण गमावले, त्यांनी आपले रक्षण केले. आपल्या संरक्षकांचे रक्षण करण्याची वेळ आली आहे! सूर्यनासन चळवळीत भाग घ्या, पोलिस टीम सदस्यांना फिटनेस बँड दान करा. आपले आरोग्य आणि त्यांचे बनवा.
जय हिंद, जय भारत!
असे ते त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले. जनतेला सूर्यासना movement मधे सहभागी व्हा , असे ते व्हिडिओ द्वारे सांगत होते.
व्हिडिओ बघा !👀👆
#झुंजारझेप #झुंजारझेपन्यूज #zunjarzepnews #zunjarzepmedia #follow
Www.zunjarzepnews.in/ join/follow us .
Instagram:-@zunjarzepnews @zunjarzep
Twitter:- @zunjarzep