अपघात की हत्या? पतीनेच पत्नीला 1000 फूट दरीत ढकलल्याच्या आरोपामुळे खळबळ
काही दिवसांपूर्वी पती व मुलासह घाट भागात सेल्फी काढताना या महिलेचा पाय घसरुन मृत्यू झालेल्या वृत्ता आता नवं वळणं मिळालं आहे.
या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी यामागे तिच्या पतीचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, पतीनेच त्यांच्या मुलीला धक्का देऊन दरीत ढकलले.
