राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल मध्ये अनेक मान्यवरांनी प्रवेश केला
आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय पिंपरी खराळवाडी येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल मध्ये अनेक मान्यवरांनी प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष संजोग भाऊ वाघेरे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते माझी शिक्षण सभापती फजल भाई शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेलचे महाराष्ट्र सचिव युनुस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चंद्रकांत बोचकुरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेलचे सचिव अभय नखाते यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला तसेच नियुक्तीही करण्यात आल्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल ललेश गायकवाड पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष ,हर्षवर्धन लोहार चिंचवड विधानसभा अध्यक्ष .माधव जडे, थेरगाव विभाग अध्यक्ष ,व संतोष कांबळे ,मयूर नवले, विशाल डांगे, लहू रासकर ,किशोर मुजमुले, नितीन गाडी ,या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार मध्ये प्रवेश केला आहे.

