सोलापूर-* डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नाॅर्थ कोट मैदानावरी जागेत भव्य व दिव्य उद्यान व संविधान भवन करण्यासाठी सोलापूरातील भिम सैनिकांची बैठक आज दुपारी 4 वा.सो.म.पा.च्या हिरवळीवर पार पडली.
त्या बैठकीत एक कृती समिती स्थापन करण्यात आली.(*डाॅ. *आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण स्मारक कृती समिती सोलापूर*) या समितीचे *अध्यक्ष म्हणुन कामगार नेते मा.अशोक जानराव साहेब*, *महासचिव म्हणून ऑर्किटेक्चर मा.राजरत्न फडतरे साहेब* व *उपाध्यक्ष म्हणून मा.अंजनाताई गायकवाड**यांची अभिनंदनीय *सर्वानुमते* निवड करण्यात आली. या
निवडीचे सर्व स्तरातुन *स्वागत* होत आहे ही बैठक *मुख्य निमंत्रक मा.सिध्दार्थ जाधव सरांनी* घडवून आणली.
या बैठकीला मा.अशोक जानराव, मा.राजरत्न फडतरे, मा.सिध्दार्थ जाधव सर,मा.विजयानंद भालशंकर,अॅड.गौतम खरात,डाॅ. हिराकांत जाधव,मा.सुधीर चंदनशिवे,मा.शाम शिंगे, सर,मा.मधुकर आठवले, डाॅ. मच्छींद्र अंगुले,मा.धर्मेंद्र चंदनशिवे,मा.राजाभाऊ सोनकांबळे, मा.अण्णासाहेब वाघमारे,मा.नागसेन माने, मा.दत्ता गायकवाड, मा.सिकंदर निकंबे सर, मा.श्रीकांत आठवले, मा.नागेश गायकवाड, मा.समाधान जाधव, मा.प्रकाश बनसोडे,मा.अनिल जगझाप,मा.अजय मौर्य,मा.गौतम मसलखांब,मा.प्रवीण सोनावणे,मा.बाळासाहेब शिवशरण मा.अंजनाताई गायकवाड,मा.धम्मरक्षिता कांबळे, मा.फुलाताई काटे, मा.पल्लवी सुरवसे,मा.अॅड.स्नेहा नागटिळक,मा.अॅड. पुजा बनसोडे इत्यादी उपस्थित होते.

