कै.मुरलीधर बाबाजी नलावडे यांची जबाबदारी झटकणार्या युनिथर्म इंजिनीअरिंग प्रा.लि. कंपनीच्या विरोधात तसेच त्या पिडीत कुंटुबांचे पुर्नवसन त्वरीत व्हावे . . .यासाठी जाहिर धरणे आदोंलन.
.यावेळी रिपाइंचे मा.हरेशभाई देखणे (राज्य सचिव),मा.अजिजभाई शेख (महा.राज्य अध्यक्ष वाहतुक आ.),विष्णुदादा भोसले(पुणे जिल्हाध्यक्ष रि.श्र.ब्रि),कष्टकरी कामगार पंचायतचे नेते मा.बाबा कांबळे , मा.अनिता साळवे (सामाजिक कार्यकर्त्या)मा.शकुरभाई शेख (जिल्हा उपाध्यक्ष )मा.संतोषनाना डोळस (खेड तालुका अध्यक्ष ),मा.कैलास केदारी (जिल्हाध्यक्ष रो.आ.),मा.पुरुषोत्तम पवार (अध्यक्ष पारधी आघाडी )मा.अँड.अरुण सोनवणे (पिंपरी -चिंचवड अध्यक्ष रो.आ.)मा.स्टीवन जोसेफ (जिल्हा सचिव रि.श्र.ब्रि)शिवशंकर उबाळे अध्यक्ष:-भीमशाही युवा संघटना,माऊली बोराटे (अध्यक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिं- चिं. शहर)मा.विशाल कांबळे (संपर्कप्रमुख खेड),मा.गौतम कदम (सरचिटणीस रो.आ.पुणे),मा.साहिल नाईकनवरे (जिल्हा उपाध्यक्ष ),मा.नितीन गायकवाड (खेड ता.अध्यक्ष रो.आ.)मा.शेखर नाईकनवरे(युवा नेते)मा.ईमरान शेख (चाकण शहर अध्यक्ष ),मा.राहुल अलकोंडे(कार्याध्यक्ष पिं-चिं) इ.उपस्थित होते.
नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

