पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वरा हिचा
सन्मान केला.
पिंपरी चिंचवड: 12December2020 बारामती येथील तब्बल 143 किमी सायकल चालवणाऱ्या 6 वर्षीय स्वरा भागवत यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी सन्मान केला आणि शुभेच्छा दिल्या स्वराने आत्तापर्यंत अनेक गडकिल्ले सर केलेले आहेत, 6 वर्षीय स्वरा चे कौतुक करावे तितके कमी आहे....

