महागाव तालुक्यातील वडद( मु) येथे परिवर्तन पॅनल ने 9/0 ने पराभव करत मारली मोठी बाजी.
यवतमाळ प्रतिनीधी : (बाळासाहेब खांडेकर) दिनांक 18/01/2021
पॅनल प्रमुख :1)नारायणराव भीमराव पाटील
2) शंकरराव रामा शिंदे
3) संभाराव वसंतराव साबळे .
यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले नवनिर्वाचित उमेदवार.
वार्ड क्रमांक 01 मधील निवडून आलेले उमेदवार.
1) सौ लक्ष्मीबाई दिनेश वैद्य(222)
2) इंदुबाई संतोष राजने (214 )
3) श्री माणिक खंडू जटाळे (230)
वार्ड क्रमांक 02 मध्ये निवडून आलेले उमेदवार
1) सौ नेहा अनिरुद्ध रेंगे (255)
2) सौ संगीता अवधूत सुरोशे (237)
3) श्री ज्ञानेश्वर सुखदेव मिराशे (288)
वार्ड क्रमांक 03 मधील निवडून आलेले उमेदवार.
1) सौ कौशल्याबाई नारायणराव पाटील (301)
2) श्री पांडुरंग परसराम वानखेडे(350)
3) सौ सुरेखा किसन मुरमुरे (270). अशा प्रकारे 9/0 ने पराभव करत परिवर्तन पॅनेल ने दणदणीत विजय मिळवला.
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.

