सांस्कृतिक वारसा जपणारे जीवन पारखी
मान ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक 1 मधून जीवन उल्हास पारखी निवडणूक लढवत आहे. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक कामामुळे राजकारणाची आवड निर्माण झाली व वार्ड तील ज्येष्ठ नागरिकांच्या विनंती वरून मी सर्वसामान्यांच्या विकासासाठी व त्यांच्या हितासाठी निवडणूक लढवत आहे .महापुरुषाच्या जयंती, आखाडा, सप्ताह ,बैलगाडी शर्यत , असे विविध कार्यक्रम स्वतःच्या व मित्र कंपनीच्या सहकार्यातून यशस्वीपणे पार पाडले. यामध्ये सभापती पांडा भाऊ ओझरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले माझे निवडणूक चिन्ह बॅट हे असून वार्ड क्रमांक 1 मधील सुजाण मतदार बंधू- भगिनीणी बॅट या चिन्हा समोरील समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे ही नम्र विनंती जय शिवराय जय महाराष्ट्र

