पिंपरी चिंचवड महानगर मधील कायदा व सुव्यवस्था प्रश्नांबाबत मा.कृष्ण प्रकाश पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना मराठा सेवा संघ, जिजाऊ बिगेड, संभाजी बिगेड च्या वतीने निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड:आज बुधवार दि.6/1/2021रोजी पिंपरी चिंचवड महानगर मधील कायदा व सुव्यवस्था प्रश्नांबाबत मा.कृष्ण प्रकाश पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना मराठा सेवा संघ, जिजाऊ बिगेड, संभाजी बिगेड च्या वतीने निवेदन देवून चर्चा करण्यात आली. या प्रसंगी शिवश्री प्रकाश जाधव राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ उद्योग कक्ष ,शिवश्री अॅड.लक्ष्मण रानवडे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ, शिवश्री सचिन दाभाडे महासचिव मराठा सेवा संघ, शिवश्री प्रविण कदम,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संभाजी बिगेड, शिवमती सुनीताताई शिंदे पुणे जिल्हा अध्यक्ष जिजाऊ बिगेड, शिवमती संगिताताई निकम जिल्हा कार्याध्यक्ष जिजाऊ बिगेड, शिवमती माणिकताई शिंदे जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ बिगेड, शिवमती स्मिताताई म्हसकर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष जिजाऊ बिगेड, शिवश्री मोहन जगताप, अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर वधू वर कक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

