वंचित बहुजन आघाडी तिन्ही जागेवर बिनविरोध निवड
ता.कळमनुरी जि.हिंगोली:बनिविरोध निवड,वंचितचा* दणदणीत विजय..!
कळमनुरी तालुक्यात देवजना येथे आणखी वंचित बहुजन आघाडीच्या तिन्ही जागेवर बिनविरोध निवड !
1) प्रवीना सुभाष चोपडे 2) लक्ष्मीकांत सुभाष चोपडे
3) विशाखा अरविंद चोपडे तिन्ही जागा वंचित बहुजन आघाडीच्या* बिनविरोध निवड झाली असून सर्व गावकऱ्यांचे आभार व निवडून आलेल्या* सदस्यांचे अभिनंदन..!!!
समस्त वंचित बहुजन आघाडी तालुका कळमनुरी तालुका कार्यकर्ते व पदाधिकारी

