तरुणाचे उमलतं नेतृत्व मा.अक्षय सुनील हुलावळे यांची खास मुलाखत.
हिंजवडी:- मा अक्षय सुनील हुलावळे वार्ड क्रमांक 6 मधून मी निवडणूक लढवत आहे .जगद्गुरु संत तुकाराम महाराज मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये मी समाजकार्य करत आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना वार्डातील ज्येष्ठ व तरुणाच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढवत आहे. तरुण हा समाजाचा आरसा असतो .वार्डातील सर्व तरुणांनी मला सहकार्य करायचे ठरवले आहे. वार्डातील रस्ते ,लाईट, पाणी, ड्रेनेज, लाईन इत्यादी मूलभूत सुविधा वर विशेष भर देऊन ते सोडवण्यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे स्वच्छ आणि सुंदर वार्ड निर्माण करून मी एक वेगळा आदर्श निर्माण करणार आहे ज्यामधून तरुण एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि सामाजिक कामाबरोबर राजकारणामध्ये येऊन सर्व सामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडून वार्डातील माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून कोणतेही राजकारण न करता मी त्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा आहे .तरी सुजाण नागरिकांनी बंधू-भगिनी ने मला मतदान रुपये आशीर्वाद देऊन सहकार्य करावे ही सहकार्य करावे आणि प्रचंड मताने विजय करावे हे मनस्वी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र

