धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई:-अनिल लक्ष्मण पारखी
मान:अनिल लक्ष्मण पारखी वार्ड क्रमांक पाचमधील लोकप्रिय उमेदवार श्री अनिल लक्ष्मण पारखी हे निवडणूक लढवित आहेत .त्यांचे निवडणूक चिन्ह छताचा पंखा आहे .मी जनसेवा ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. आमच्या पॅनल चे सर्व उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील जरी असले तरी ते वार्डातील जनतेचे प्रमाणिकपणे सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क नविता मतदारांनी जनसेवा ग्राम विकास पॅनलच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. मी वार्डातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामध्ये लाईट रस्ते पाणी ड्रेनेज लाईन व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे कोणत्याही दबावाला बळी न पडता समाजाच्या हितासाठी व त्यांच्या मूलभूत संरक्षण करणाऱ्या जनसेवा ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मताने विजय करून मतदान रुपी आशीर्वाद देऊन समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती

