औरंगाबाद जिल्ह्यात आज 1407 रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद –औरंगाबाद जिल्ह्यात आज 1407 रुग्णांची नव्याने भर रुग्णांचा आकडा पोचला 92673 वर तर काल एका दिवसात 29 रुग्णांचा झाला मृत्यू मृतांचा आकडा पोचला 1873 वर सध्या रुग्णालयात 14897 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद शहरात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा
औरंगाबाद शहरात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शहरात फक्त 15 ते 20 हजार लसींचा साथ शिल्लक दर आठवड्याला 1 लाख लसीच्या डोसची गरज मात्र मिळतो फक्त 60 हजार लसींचा साथदररोज 5 ते 6 हजार डोसेसचे होतेय लसीकरणदोन दिवसात लस उपलब्ध नाही झाली तर रविवारपासून लसीकरण होणार ठप्प

