पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘वायसीएमएच’मध्ये फक्त कोरोनाबाधितांवर होणार उपचार
पिंपरी-चिंचवडआता ‘वायसीएमएच’मध्ये फक्त कोरोनाबाधितांवर होणार उपचार शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्व कोरोनाबाधितांना योग्य उपचार आणि बेड्स उपलब्ध असावेत, या हेतूने पिंपरी येथील महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आजपासून पूर्णतः कोविड-19 समर्पित -वायसीएम रुग्णालयास पूर्णतः कोविड-19 समर्पित रुग्णालय करण्यात आले असून येथील सर्व नॉन-कोविड, विना तातडी, ओपीडी सेवा बंद

