कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा, पुढचे दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा पुढचे दोन दिवस पुरेल इतका लसीचा साठा शिल्लक लस्सी च्या कमतरतेमुळे शहरातील नऊ लसीकरण केंद्र आजपासून होणार बंद दोनच केंद्रांवर सुरू राहणार लसीकरण जिल्ह्याच्या आता पर्यंत चार लाखाहून अधिक लोकांच लसीकरण झालाय पूर्ण साध्य लसीचे 49 हजार डोस शिल्लक

