संयमी नेतृत्व दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने गिरणी कामगारांचा बुलंद आवाज हरपला
गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी;त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी लढा देणारे; गिरणी कामगारांचे नेते *दत्ता इस्वलकर* यांच्या निधानने गिरणी कामगारांचा बुलंद आवाज हरपला आहे. संयमी नेतृत्व *दत्ता इस्वलकर* यांच्या निधनाने कामगार चळवळी ची मोठी हानी झाली आहे. *दिवंगत दत्ता इस्वलकर* यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे मुंबई अध्यक्ष *मा गौतमभाऊ सोनवणे साहेब* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य सचिव, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष *मा.सुमितजी वजाळे,* व रिपाइं (आठवले) पक्षाचे मुंबई चिटणीस, आणि रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस *मा.रतन स.अस्वारे* आणि आयटी सेल मुंबई अध्यक्ष *मा.उमाजी प्र. सपकाळे* यांच्या वतीने इस्वलकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली

