नांदेड जिल्ह्यात दोन ते अडीच दिवस पुरतील इतका लसीचा साठा
नांदेड : जिल्ह्यात दोन ते अडीच दिवस पुरतील इतका लसीचा साठा जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली माहिती जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 38 हजार 530 लसी उपलब्ध त्यापैकी 1 लाख 95 हजार लोकांना दिलेले आहेत सध्या 47 ते 50 हजार लशी आता उपलब्ध आहेत जिल्ह्यातील 51 लसीकरण केंद्रावर दररोज 20 हजार डोजेज दिल्या जातात

