गुरुवार दिनांक 15/4/2021 रोजी खरपुडी येथे covid 19 चे लसीकरण चालु असताना लसीकरण केंद्राला भेट.
गुरुवार दिनांक 15/4/2021 रोजी खरपुडी येथे covid 19 चे लसीकरण चालु असताना लसीकरण केंद्राला भेट दिली खेड जिल्हा परिषदचे सदस्य बाबाजीशेठ काळे, जयसिंगशेठ भोगाडे(चेअरमन) , सरपंच विशाल अशोक काशिद,उपसरपंच सौ.आश्विनीताई दत्तात्रय बरबटे, मंगल संजय गायकवाड (मा. सभापती), दादाभाऊ निकाळजे पो. पाटील, राजेंद्र बरबटे, गणेश काशिद तंटामुक्ती अध्यक्ष, डॉ राजपूत आहेर, डॉ जोती जाधव, साहेबराव भोगाडे(चेअरमन) आणि शिक्षक स्टाफ व इतर मान्यवरांनी भेट देऊन लसीकरण करून घेतले.

