माय रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या ऑफिसमध्ये उपासिका मोनिका क्षीरसागर व उपासक ललित यांचा मंगल परिणय विवाह मंगळवार दिनांक 6 एप्रिल 2021 ला सकाळी 11 :30 वाजता लावला
मुलगी धोबी परीट समाज होती त मंगल मंगल परिणय लग्न विवाह सोहळा प्रसंगी प्रमुख अमर चौरे बौद्धचार्य केंद्रीय शिक्षक अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मावळ जिल्हा पुणे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माय रमाई फाउंडेशन रमाई वधू वर सुचक केंद्र हे होते विधी पुरोहित नारायण जोशी यांनी लावली रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामशेत ऑफिसमध्ये नावनोंदणी चालू आहे सर्व समाजाची नावनोंदणी केली जाते व हमखास लग्न जुळणारी विश्वसनीय संस्था म्हणजेच माय रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रमाई वधू वर सुचक केंद्र एकदा येऊन तर पहा 18 वर्ष पासून ते 45 वर्षा परेनंत ची सर्व स्थळे उपलब्ध अविवाहित व विवाहित डॉक्टर वकील इंजिनिअरिंग सरकारी निमसरकारी व इतर मधील ही घटस्फोटीत व विधुर अपंग अनाथ मतिमंद अंध कोणत्याही प्रकारची स्थळे असली तरी संपर्क साधावा किंवा ऑफिस यावे 9225771257 व 7507766073 रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रमाई वधू वर सुचक केंद्र कामशेत ऑफिस पसायदान मेडिकल शेजारी सरकारी हॉस्पिटल मागे मच्छि मार्केट रोड राणे ब्लिल्डिंग प्लँट नंबर 1

