हे गेले चार पाच महिन्या पासुन प्रतेक रविवारी दोन्ही टाईम आरतीला प्रसाद वाटप करत आहेत. यासाठी खंडोबा मंदिर ट्रस्ट च्या वतीने विकास शितोळे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
खरपुडी खंडोची येथे कैलास वासी मोहन महादेव शितोळे सर यांचे स्मरणार्थ श्री विकास शेठ मोहन शितोळे हे गेले चार पाच महिन्या पासुन प्रतेक रविवारी दोन्ही टाईम आरतीला प्रसाद वाटप करत आहेत यासाठी विकास शेठ शितोळे यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक खंडोबा मंदिर ट्रस्ट आद्याक्ष सोपान तुकाराम गाडे उप आद्याक्ष हिरामण शेठ मलघे खजिनदार रामभाऊ गाडे व सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच हिरामण शेठ मलघे ऊपसंरपच पुनमताई प्रकाश गाडे व सर्व सदस्य ग्रामस्थ आणि सर्व भाविक भक्त.

