वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश पदाधिकारी धनगर युवा नेते, माजी न्यायाधीश मा. सचिनजी जोरे यांनी पंढरपुर पोट निवडणुकी साठी एक लाखाची मदत दिली...!
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश पदाधिकारी, धनगर युवा नेते, माजी न्यायाधीश मा. सचिनजी जोरे यांनी पंढरपुर पोट निवडणुकी साठी एक लाखाची मदत दिली...! बाळासाहेबांनी महाराष्ट्राला धनगर नेते दिले आता धनगरांचा हक्काचा आमदार निवडुन आणन्यासाठी पुर्णवेळ प्रचार करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.वंचितांची चळवळ ही अश्या प्रामाणीक लोकांनी बुलंद केली आहे. सचिनजी जोरे यांचा आम्हाला अभिमान आहे.

