खरपुडी खंडोबा येथे कै. मोहन महादेव शितोळे सर यांच्या स्मरणार्थ सेनिटायझर व मास्क वाटप.
खरपुडी खंडोबा येथे कै. मोहन महादेव शितोळे सर यांच्या स्मरणार्थ सेनिटायझर व मास्क वाटप कै. मोहन महादेव शितोळे सर यांच्या स्मरणार्थ उद्योजक विकास शेठ मोहन शितोळे यांच्या सहकार्याने मास्क व सेनिटायझरचे वाटप करण्यात आले त्यावेळेस खरपुडी गावचे खंडोबा ट्रस्टचे अध्यक्ष सोपान तुकाराम गाडे उपाध्यक्ष हिरामण मलघे खजिनदार रामभाऊ गाडे उपसरपंच पुनमताई गाडे दत्ता गाडे अरून गाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मंदिराचे पुजारी राजेश गाडे शिवशंभो छावा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव मनोहर गोरगल्ले व पुणे जिल्हा संघटक बबनराव खेसे व चेतन शेठ पिंगळे रा. काँग्रेस पुर्व विभाग अध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष गुळानी यांनी विकास शेठ शितोळे यांचे आभार मानले.

