'गुगल सर्च'मध्ये शरद पवार नंबर 1 वर

0 झुंजार झेप न्युज


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 17 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन झालं नाही. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. पण अद्यापही याचा तिढा सुटलेला नाही. यंदाची निवडणूक ही अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले. निवडणूकीच्या अगोदर फोडाफोडीचं राजकारण झालं, त्यानंतर महाजनादेश सारख्या यात्रा महाराष्ट्रात पार पडल्या, भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या उमेदवाराकरता प्रचार करतात आणि शरद पवार पावसात भिजून सभा घेतात यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आणि खास ठरली. या निवडणूकीचा परिणाम अगदी 'गुगल सर्च'वर देखील पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.