वणी (यवतमाळ) : नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारला पाटणबोरीलगत पिंपळखुटी रेल्वेपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात हैदराबाद येथील योगेश गुप्ता (३७) व पटाली किशोरकुमार क्रिष्णाचार्य (३६) हे दोघे जागीच ठार झाले. अन्य तीन जखमींना आदिलाबाद येथे उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली. दरम्यान, या अपघाताला रस्त्याची दुर्दशा कारणीभूत असल्याचा आरोप करत गावकर्यांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृृृृत्यू
0
13:53