रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
Kangana Ranaut | कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार
मुंबईतील राजभवन येथे कंगना रनौत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर ट्विटच्या मालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता कंगना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. उद्या (12 सप्टेंबर) मुंबईतील राजभवन येथे कंगना रनौत आणि राज्यपालांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजता ही भेट होणार असल्याचे बोललं जात आहे.
follow in us.
@www.Zunjarzep.in
instagram -@zunjarzep
twitter -@झुंजार झेप
Fecebook-@zunjarzepnews

