युनिधर्म इंजिनिअरिंग प्रा . लिमिटेड कंपनी येथील मॄत कर्मचारी कै. मुरलीधर बाबाजी नलावडे यांची जबाबदारी झटकणार्या ,व त्यांच्या बे सहारा कुटूंबाचे पुनर्वसन करण्यास टाळाटाळ करणा-या युनिधर्म इंजिनिअरिंग प्रा.लिमेटेड कंपनीचा जाहीर निषेध करण्यासाठी व सदर पिडीत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव मा.हरेशभाई देखणे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.सतिश केदारी पश्र्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा मा.संगिताताई आठवले वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. अजिजभाई शेख , जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्रीकांत जी कदम पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ पॅंथर मा. पंढरीनाथदादा जाधव व खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा निमंत्रक मा. संतोषनाना डोळस पुणे जिल्हा रिपब्लिकन पारधी समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.पुरुषोत्तम पवार यांच्या नेतृत्त्वाखाली ,व पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.विष्णुदादा भोसले यांच्या अध्यक्षेतेखाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ,युनिधर्म इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड कंपनी गेट समोर खराबवाडीगाव चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे सोमवार दि. 23 / 11 / 2020रोजी सकाळी ठिक 11 - 30 वाजे पासुन एक दिवशीय जाहीर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी कोविड 19 या संसर्गजन्य परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करुन अन्यायग्रस्त कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती
आयोजक
मा. कैलास केदारी अध्यक्ष पुणे जिल्हा रोजगार आघाडी
2 ) मा. अँड. अरुण सोनवणे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर रोजगार आघाडी
3 ) मा. नितीन गायकवाड अध्यक्ष खेड तालुका रोजगार आघाडी
4 ) मा. साहील नाईकनवरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा रोजगार आघाडी

