वडद मुडाणा येथे क्रांतीसुर्य महानायक बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
यवतमाळ प्रतिनिधी-(बाळासाहेब खांडेकर)वडद मुडाणा येथे क्रांतीसुर्य महानायक बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.कार्यक्रमाचे अध्यक्ष_ हनुमान रणमले. उपाध्यक्ष- विठ्ठल साबळे , संभा साबळे, गावचे पोलीस पाटील जनार्दन लगडुदकर ,आणि गावातील आदी मान्यवर उपस्थित होते .ज्ञानेश्वर मिराशे, संतोष पोटे ,अशोक राजने, बाळू बुरकुले ,संतोष व्यवहारे, आणि समस्त गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मु़ पोस्ट वडद मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ.

