छाया ताई बाळू ओझरकर ह्या ग्रामपंचायत मान तालुका पोड(मुळशी) वार्ड क्रमांक 3 मधून बिनविरोध निवडून आल्या बद्दल. सर्व मतदार बंधू-भगिनी चे आभार मानले.
मी छायाताई बाळू ओझरकर ग्रामपंचायत मान तालुका पोड(मुळशी) वार्ड क्रमांक 3 मधून बिनविरोध निवडून आले आहे या निवडीमध्ये सभापती पांडा भाऊ ओझरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व मतदार बंधू-भगिनींना माझ्या निवडीला बिनविरोध पाठिंबा दर्शविल्यामुळे मी सर्वांच्या सहकार्याने आज निवडून आले त्याबद्दल मी मनस्वी मतदार बंधू-भगिनी चे आभार मानते.

